मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ नाजुकपनासाठी
त्यांनी आपल आयुष्य वेचालाय
........by sushma
हसावे असे कि रडणे अवघड होईल ,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल ,
पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल
…......by sms guru
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील
.................by sms guru
No comments:
Post a Comment